Dhananjay Munde NCP Adhiveshan : धनंजय मुंडे म्हणतात, याचा फायदा राष्ट्रवादीला होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Dhananjay Munde NCP Adhiveshan : धनंजय मुंडे म्हणतात, याचा फायदा राष्ट्रवादीला होणार

Published on : 5 November 2022, 5:30 pm

शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवशीय 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' शिबिर पार पडलं. या शिबिरातून राष्ट्रवादी नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडेंनी शिंदे फडणवीस सरकारबाबत मोठं विधान केलं आहे.