Video: Sarkarnama Open Mic Challenge | विलासराव असते तर आघाडीला सेनेची गरज पडली नसती : Dhiraj Deshmukh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Komal Jadhav

Video: विलासराव असते तर आघाडीला सेनेची गरज पडली नसती : धीरज देशमुख

Published on : 10 May 2022, 6:32 am

सकाळ डिजिटलतर्फे आयोजित 'Sarkarnama Open Mic Challenge' मध्ये काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी HeatWave ला सामोरे जाताना वडील विलासराव देशमुख यांच्याकडून काय शिकायला मिळालं, याचं उत्तर दिले. राज्यमंत्री अदिती तटकरे, MP Imtiaz Jaleel, MP Shrikant Shinde, आमदार परिणय फुके यांनी विचारलेल्या अवघड प्रश्नांचा त्यांनी सामना केला. धीरज देशमुख यांनी राजकीय HeatWave चा कसा सामना केला हे पाहायला विसरु नका फक्त www.sarkarnama.in वर.

Web Title: Dhiraj Deshmukh Remembers His Father And Congress Leader Vilasrao Deshmukh And Comments On Mva Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top