esakal | लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मधुमेह रुग्णांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी?

बोलून बातमी शोधा

Video- Team eSakal
लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मधुमेह रुग्णांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी?
Apr 15, 2020

सातारा - लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मधुमेह रुग्णांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी जेणेकरुन रक्तातील साखर नियंत्रणात राहील, वजन वाढणार नाही, प्रतिकार शक्ती चांगली राहील याबाबतची माहिती जाणून घेऊ. (डॉ.जयदिप रेवले,सातारा.मधुमेह तज्ञ)