Disaster management training program organised for women in Srinagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: श्रीनगरमध्ये महिलांसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

Published on : 29 March 2022, 3:37 am

जम्मू काश्मीरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे महिलांसाठी पाच दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले श्रीनगरच्या बाहेरील HMT परिसरात दुरबुक येथे आयोजित करण्यात आले नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घरात असलेल्या महिलांनी कसे सामोरे जावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला

Web Title: Disaster Management Training Program Organised For Women In Srinagar Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top