Dhananjay Munde यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यावर मुंडेंकडून याप्रकरणी खुलासा 

Wednesday, 13 January 2021

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर लग्नाच्या आमिषाने वारंवार बलात्कार केल्याचा काल एका तरुणीने आरोप केला आहे. याबातमीने महाराष्ट्राचे राजकारण हादरले असून या आरोपाविषयी स्पष्टीकरण देत स्वतः धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे.  त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टीने हे आरोप करण्यात आले असून हे खोटे आरोप आहेत असे स्पष्टीकरण दिले आहे.