उपाशीपोटी कुटुंबीयांनी गाठले 'सकाळ' कार्यालय

गुरुवार, 23 एप्रिल 2020

पिंपरी- 'घरात वाळलेल्या भाकरीचे तुकडे खाऊन दिवस काढत आहोत. रेशनवर धान्य मागायला गेलो असता आम्हांला हाकलून दिलं जातं. गावाकडं गेलो असतो तर निदान पोट तरी भरलं असतं. उपासमार झाली नसती. आम्ही उपाशीपोटी कसेही दिवस काढू हो...! पण लेकरांबाळांचं काय करायचं? अशा विवंचनेत असलेल्या एका कुटुंबाने 'सकाळ' कार्यालयाचे दरवाजे ठोठावले. अन्‌ अखेर त्या उपाशीपोटी असलेल्या कुटुंबीयांची वणवण थांबली. (सुवर्णा नवले)