दिवाळीच्या झगमटापासून दूर असलेल्या स्मशानभूमीतल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Diwali in Cemetery : दिवाळीच्या झगमटापासून दूर असलेल्या स्मशानभूमीतल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी

Published on : 25 October 2022, 2:02 pm

Diwali in Cemetery :  कोरोनाच्या २ वर्षांनंतर यंदाची दिवाळी अर्थातच उत्सवात साजरी केली जातेय. यंदा निर्बंध नसल्यामुळे तुम्ही आम्ही कुटुंबासमवेत दिवाळी  साजरी करतोय. पण अशात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र सनसुद असला तरी आपलं काम करावंच लागत. पण या सगळ्यात स्मशान भूमी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी कशी असते याचा कधी विचार केलाय.