Monkeypox पासून दूर राहण्यासाठी WHO ने दिलेल्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Monkeypox पासून दूर राहण्यासाठी WHO ने दिलेल्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका

Published on : 28 July 2022, 11:30 am

कोरोनाचं संकट कमी होत असताना आता पुन्हा एकदा एका नव्या संकटाला जगाला सामोरं जावं लागत आहे. आत्तापर्यंत जगभरात मंकीपॉक्सच्या १८ हजार केसेस ७८ देशांमधून समोर आलेल्या आहेत. यामध्ये ७० टक्के केसेस या युरोपमधील असून २५ टक्के अमेरिकेतल्या आहेत. आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख घेब्रासिस यांनी मंकीपॉक्सपासून दूर राहण्यासाठी सल्ला दिला आहे.

Web Title: Do Not Ignore This Advice Given By Who To Stay Away From Monkeypox

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..