esakal | आता कोरोनावर मात करणं शक्य

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

आता कोरोनावर मात करणं शक्य

Apr 27, 2021

सध्या सर्वत्र कोरोनाचा सावट असल्यामुळे या काळात स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोनावर अद्यापही कोणतं ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे या दिवसांमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच या दिवसांमध्ये आपल्या आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे डॉ. संदिप गोरे यांनी 'सकाळ ऑनलाइन'शी बोलतांना सांगितलं आहे.