Video : डोंबिवली ते मुंबई एअरपोर्ट 17 मिनिटांत, गडकरींचा मास्टर प्लान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate, ओमकार वाबळे

Video : डोंबिवली ते मुंबई एअरपोर्ट 17 मिनिटांत, गडकरींचा मास्टर प्लान

Published on : 26 March 2022, 4:31 pm

इटलीतील कल्पनेपलिकडच्या शहराचा दाखला देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईकरांना नवे स्वप्न दाखवले आहे. डोंबिवली ते मुंबई विमानतळ हे अंतर अवघ्या 17 मिनिटांत कापणे शक्य होईल असे ते म्हणाले. केंद्रीय रस्ते आणि बांधकाम मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 'सकाळ सन्मान' सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थितील लावली होती. यावेळी त्यांनी दिलखुलास गप्पा मारताना अनेक नियोजित प्लॅन सांगितले.

Web Title: Dombivali To Mumbai Airport In 17 Minutes Gadkaris Master Plan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top