डॉ अमोल अन्नदाते सांगत आहेत बाळाच्या आहाराचे नियम

शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पुणे - बाळाला पूरक आहार सुरू करताना काही मूलभूत गोष्टी आणि नियम लक्षात घ्यावेत.
- बाळाचा आहार हा पूर्ण कुटुंब जे रोज खाते, त्यातूनच असावा.
- आहार हा कधीही पाण्यासारखा पातळ असू नये. पूरक आहार हा घट्ट असावा.
- कमी अन्नात जास्त उष्मांक निर्माण करण्यासाठी त्यात काही थेंब तेल किंवा तूप टाकावे.