Dr. Amol Kolhe :आजही पूजाला विसरू शकले नाहीत डॉ.अमोल कोल्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Dr. Amol Kolhe: अमोल कोल्हे पूजाच्या आठवणीत भावूक झाले

Published on : 17 September 2022, 3:00 pm

डॉ, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे कायमच चर्चेत असतात. खरतर हा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आता लवकरच डॉ. अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा सिनेमा येत्या दसऱ्याला आपल्या भेटिस येणार आहे.

Web Title: Dr Amol Kolhe Lates Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Amol Kolheanimal care