अभ्यासात लक्ष लागत नाहीये? मग 'हे' करा...

बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

परीक्षांचा मोसम आता सुरु होतोय.  मुलांना शांत राहण्यासाठी, एकाग्रता वाढविण्यासाठी योग्य आहार अतिशय महत्त्वाचा आहे.  यासाठी या पदार्थांचा समावेश अवश्य करा.
(लाईफस्टाईल कोच : डॉ. मनीषा बंदिष्टी)