Video : 'राष्ट्रवादी काँग्रेस नवरा तर शिवसेना मूक बायकोच्या भूमिकेत' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : 'राष्ट्रवादी काँग्रेस नवरा तर शिवसेना मूक बायकोच्या भूमिकेत'

Published on : 27 March 2022, 2:23 pm

अहमदनगर शहराजवळील विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन येथील एका कार्यक्रमानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी सुरवातीला राष्ट्रीय वयोश्री योजनेचे कौतुक करत असताना महाविकास आघाडीवर टीका केली. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस नवरा तर शिवसेना मूक बायकोच्या भूमिकेत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Web Title: Dr Sujay Vikhe Patil Latest Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..