Video : मोदींचा मुंबई दौरा असल्यानं आंदोलन मागे घेतलं- राणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : मोदींचा मुंबई दौरा असल्यानं आंदोलन मागे घेतलं- राणा

Published on : 23 April 2022, 1:04 pm

पंतप्रधान मोदी मुंबईत येत असल्याने आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं राणा दाम्पत्याने सांगितलं आहे. मातोश्री आमच्या हृदयात आहे. हिंदूहृदय सम्राट आमच्या मनात आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी चालिसा न वाचणं हे या सरकारचं पाप आहे. आमचा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याची मागणी कायम राहणार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याने आम्ही आंदोलन मागे घेतल असल्याचं राणांनी सांगितलं.

Web Title: Due To Modis Mumbai Tour The Agitation Was Called Off Rana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top