Hasan Mushriff यांच्या घरावर ED ची धाड, कार्यकर्त्यांचा राडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Hasan Mushriff यांच्या घरावर ED ची धाड, कार्यकर्त्यांचा राडा

Published on : 11 March 2023, 9:39 am

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडले आहेत. ईडीनं गेल्या दीड महिन्यांत दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आले. 10 गाड्यांमधून ईडीचं हे पथक दाखल झालं आहे. मुश्रीफ यांच्या घराकडं जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत.