Pankaja Munde यांची Eknath Khadse यांनी घेतली भेट, राजकीय चर्चेला उधाण, काय होत कारण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Pankaja Munde यांची Eknath Khadse यांनी घेतली भेट, राजकीय चर्चेला उधाण, काय होत कारण?

Published on : 4 June 2023, 6:38 am

भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजप सोडणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सतत सरु असतात. यादरम्यान भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा नववा स्मृतिदिनानिमीत्त बीडमधील परळीच्या गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी देखील पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यानंतर राजकीय बदलाची चर्चा सुरु झाली. यावर आता पंकजा मुडेंनी स्पष्टीकरण दिलं