Eknath Khadse on Girish Mahajan | एकनाथ खडसेंचा महाजनांना सवाल | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Eknath Khadse on Girish Mahajan : एकनाथ खडसेंचा महाजनांना सवाल | Politics

Published on : 22 November 2022, 5:30 pm

आमदार गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी रंगलेली आहे. काल गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंच्या मुलाबाबत खळबळजनक दावा केला होता. आता यावरून एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.