Eknath Shinde and Pratap Sarnaik : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातल्या प्रताप सरनाईकांवर दबावतंत्र? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , Komal Jadhav (कोमल जाधव)

Eknath Shinde and Pratap Sarnaik : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातल्या प्रताप सरनाईकांवर दबावतंत्र?

Published on : 30 September 2022, 3:32 pm

Eknath Shinde and Pratap Sarnaik : शिंदे गटाला सोबत घेऊन राज्यात सत्तेत आलेल्या भाजपनंच शिंदे गटाला सुरुंग लावला की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण खुद्द शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याची माहिती मिळतेय.