Thur, March 23, 2023
Video- अक्षता पांढरे
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेवरून शिंदेंचा टोला
Published on : 6 March 2023, 7:01 am
उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा झाली या सभेतील मोठी गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही गर्दी राष्ट्रवादीची असल्याचं टोमणा मारला.