Video: 'दीड महिन्यांपूर्वी आम्ही ५० थर रचून सर्वात मोठी हंडी फोडली' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: 'दीड महिन्यांपूर्वी आम्ही ५० थर रचून सर्वात मोठी हंडी फोडली'

Published on : 19 August 2022, 9:45 am

दीड महिन्यांपूर्वी आम्ही ५० थर रचून सर्वात मोठी हंडी फोडली, असं म्हणत राज्यातील सत्तांतरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठं विधान केलंय. ते ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते.

Web Title: Eknath Shinde Comments On Forming New Government In His Style At Thane While Celebrating Dahihandi Festival

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..