Eknath Shinde Dasara Melava Poster : गटाच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टरवरुन चर्चा का रंगली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Eknath Shinde Dasara Melava Poster : गटाच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टरवरुन चर्चा का रंगली?

Published on : 29 September 2022, 8:38 am

Eknath Shinde Dasara Melava Poster : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टरची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पण, या पोस्टरमधून शिंदे गटानं धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरेंवर आपला हक्क असल्याचं दाखवून दिलंय. यासोबतच त्यांनी ५ ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण हे बीकेसी मैदान, मुंबई असं म्हटलंय. त्यामुळे शिवतीर्थावरील ठाकरे आणि शिंदे गटातला संघर्ष टळण्याची शक्यता वर्तवली जातेय.