Sun, April 2, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Chinchwad Bypoll Election: एकनाथ शिंदे पहाटे ३ वाजता अश्विनी जगताप यांच्या घरी काय झाली चर्चा?
Published on : 21 February 2023, 6:18 am
Chinchwad Bypoll Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.