Eknath Shinde on Swatantraveer Savarkar Jayanti: स्वातंत्र्यावीर सावरकरांच्या जयंतीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Eknath Shinde on Swatantraveer Savarkar Jayanti: स्वातंत्र्यावीर सावरकरांच्या जयंतीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

Published on : 28 May 2023, 7:05 am

Eknath Shinde on Swatantraveer Savarkar Jayanti: दिल्लीतील महाराष्ट्र सदनात वीर सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली आहे. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यावीर सावरकरांच्या जयंतीवरून एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला.