Eknath Shinde: गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण मग आम्ही काय करायचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Eknath Shinde: गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण मग आम्ही काय करायचे?

Published on : 19 August 2022, 10:30 am

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला तसेच या खेळात सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण देखील जाहीर केले. या निर्णयाला मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. प्रामाणिक अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे आणि हा निर्णय मागे घेतला नाही तर विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर येतील असा इशारा दिला आहे.

Web Title: Eknath Shinde Reservation For Govinda In Government Jobs Then What Should We Do

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..