Eknath Shinde on Jayant Patil: कसं काय पाटील बरं आहे का?, म्हणत शिंदेंनी जयंत पाटलांना डिवचलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कोमल जाधव

'कसं काय पाटील बरं आहे का?', म्हणत शिंदेंनी जयंत पाटलांना डिवचलं

Published on : 12 September 2022, 3:00 pm

Eknath Shinde on Jayant Patil: दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ११ सप्टेंबरला पार पडलं. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले नाहीत. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) बोलायला उठले, तेव्हा अजित पवार (Ajit Pawar) उठून गेले होते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यावरुन आज पैठणमधील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे.

Web Title: Eknath Shinde Taunts Jayant Patil With Old Marathi Song On Ncps Delhi Session

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..