Mon, Jan 30, 2023
Video- Komal Jadhav (कोमल जाधव)
Eknath Shinde यांनी अजितदादांसोबतच ठाकरेंनाही शालजोडीतून सुनावलं
Published on : 30 December 2022, 3:39 pm
५० आमदारांच्या पाठिंब्यावर शिवसेनेतून बंडखोरी करत सत्ताबदल केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आज उद्धव ठाकरेंना सुनावलं. यावेळी एक नाही, दोन नाही, पाच नाही, अगदी ५० माणसं चुकीची ठरवत ठाकरेच कसे बरोबर आहेत? असं दाखवण्यावरुन शिंदेंनी हल्लाबोल केला.
After rebelling from the Shiv Sena with the support of 50 MLAs, Eknath Shinde today attacked and taunted Uddhav Thackeray in his Vidhansabha Speech.