Eknath Shinde Uddhav Thackeray वादात Raj Thackeray निशाण्यावर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Eknath Shinde Uddhav Thackeray वादात Raj Thackeray निशाण्यावर?

Published on : 18 February 2023, 1:00 pm

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी एक मोठा निर्णय दिला. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं. त्यानंतर यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली. त्यानंतर ते चांगलेच ट्रोल होत आहे.