Video: मुख्यमंत्री Eknath Shinde उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांच्या घरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ डिजिटल टीम

Video: मुख्यमंत्री Eknath Shinde उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांच्या घरी

Published on : 1 September 2022, 2:04 pm

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मिलिंद नार्वेकरांच्या (Milind Narvekar) घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय आहेत. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडादरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटात ते समन्वयकाची भूमिका बजावत होते. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आज अनेक नेत्यांच्या घरच्या बाप्पांचं दर्शन घेताहेत. याआधी त्यांनी राज ठाकरे, मनोहर जोशींच्या घरच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं.

Web Title: Eknath Shinde Visits Milind Narvekar For Ganpati Darshan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..