Video :बंडखोरांचा नायक ठरला, खलनायक का ठरेना? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate, Komal Jadhav

Video :बंडखोरांचा नायक ठरला, खलनायक का ठरेना?

Published on : 19 July 2022, 3:32 pm

शिवसेनेतून बंडखोरी करुन ५५ पैकी ४० आमदार गुवाहाटीला गेले. तिथं त्यांनी एकनाथ शिंदेंना आपला नायक म्हणजे हिरो केला पण या बंडखोरांना अजूनही व्हिलन मिळेना? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करुन नक्की सांगा. आता पुन्हा वळूयात या नायक विरुद्ध खलनायकाच्या कथानकाकडे

Web Title: Eknath Shinde Vs Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..