Vidhan Sabha:NCP च्या गटनेते पदाच्या पत्रात Eknath Shinde नाव, Jayant Patil यांनी घेतली फिरकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Vidhan Sabha:NCP च्या गटनेते पदाच्या पत्रात Eknath Shinde नाव, Jayant Patil यांनी घेतली फिरकी

Published on : 13 March 2023, 8:10 am

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा तिसरा आठवडा आहे. यावेळी अधिवेशनाला सुरुवात होताच राष्ट्रवादीच्या गटनेते पदाच्या पत्रात शिंदेच नाव असल्याने जयंत पाटील यांनी फिरकी घेतली.