Video : Uddhav Thackeray यांच्या ‘कंत्राटी मुख्यमंत्री’ या टीकेला Eknath Shinde यांचं प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : Uddhav Thackeray यांच्या ‘कंत्राटी मुख्यमंत्री’ या टीकेला Eknath Shinde यांचं प्रत्युत्तर

Published on : 25 August 2022, 2:02 pm

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा केला होता.उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेवरुन एकनाथ शिंदेंनी पलटवार लगावला. हो, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे, ‘महाराष्ट्राच्या विकासाचं, जनतेचे अश्रू पुसण्याचं, बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्याचं मी कंत्राट घेतलं आहे’ असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

Web Title: Eknath Shindes Response To Uddhav Thackerays Contractual Cm Criticism

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..