Ganesh Visarjan 2022 : टिळक रस्त्यावर जेव्हा Eknath Shinde आणि Uddhav Thackeray समर्थक समोरासमोर येतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Ganesh Visarjan 2022 : टिळक रस्त्यावर जेव्हा Eknath Shinde आणि Uddhav Thackeray समर्थक समोरासमोर येतात...

Published on : 10 September 2022, 10:33 am

Eknath vs Thackeray in Ganesh Visarjan Mirvnuk Pune : पुण्यात टिळक चौकात शिवसेनेचे दोन गट समोरासमोर आले. एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थक तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचे समर्थक होते. दोन्ही बाजूंनी आपापल्या नेत्यांचे पोस्टर दाखवण्यात आले.

Web Title: Eknath Vs Thackeray In Ganesh Visarjan Mirvnuk Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..