हत्ती चढला झाडावर अन्...

मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

नवी दिल्लीः  सोशल मीडियावर एका हत्तीच्या व्हिडिओने धुमाकूळ घातला असून, मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हत्ती झाडावर चढून फणस खाताना दिसत आहे. आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यांनी लिहीले आहे की, हत्ती फणस खाण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. झाडावर चढून तो फणस तोडून खातो. हत्तीला फणस खूप आवडते. 