आज काय विशेष: जागतिक साक्षरता दिवस

Tuesday, 8 September 2020

साक्षरता विषयी थोडंसं .... 
पुणे - युनेस्कोने 1966 साली जाहीर केल्याप्रमाणे आज 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो.  साक्षरता का महत्वाची? साक्षर कुणाला म्हणावं? सध्या साक्षरतेची काय परिस्थिती?  महिलांच्या साक्षरतेची अवस्था या अनेक प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी पाहा सकाळचा 'आज काय विशेष' कार्यक्रम  'साक्षरता विषयी थोडंसं...'