Video : वाढत्या इंधन दरामुळे इथेनॉलची उत्पादनवाढ गरजेची ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : वाढत्या इंधन दरामुळे इथेनॉलची उत्पादनवाढ गरजेची !

Published on : 24 May 2022, 5:42 am

देशांतर्गत इथेनॉल उत्पादनाची गरज वाढत आहे. आजही इथेनॉल मिश्रण धोरणांतर्गत २० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १७०० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. मात्र सद्या देशात केवळ ८६७ कोटी लिटर इतकेच इथेनॉलचे उत्पादन होत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या आयातीवर अवलंबून राहणे, देशाला परवडणारे नाही. त्यामुळे आयातीवरील कमी केली पाहिजे. त्यासाठी इथेनॉलच्या निर्मितीचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे.

Web Title: Ethanol Blending News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top