Euro:मनाला बसलेल्या आघातातून सावरलेला ताफा!;पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

Euro:मनाला बसलेल्या आघातातून सावरलेला ताफा!;पाहा व्हिडिओ

Published on : 25 June 2021, 7:30 am

युरोच्या मैदानात डॅनिश ताफ्याने दिमाखात प्ले ऑफ गाठली. त्यांचा हा प्रवास लक्षवेधी असाच आहे. सलामीच्या सामन्यात स्टार Christian Eriksen मैदानात कोसळला आणि संघातील त्याच्या सहकाऱ्याच्या मनावर एक आघातच बसला. यातून ते सावरणार का? असा प्रश्न सगळ्याच फुटबॉल प्रेमींना पडला होता. खूपच अवघड वाटणारी गोष्ट जिद्द आणि कठोर मेहनीच्या जोरावर शक्य असते, हेच Denmark च्या संघाने दाखवून दिले.

Web Title: Euro Christian Eriksen Danish Footballer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :christian eriksenEuro