Euro 2020 : पोर्तुगाल-फ्रान्स तगडे संघ कसे फसले!;पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

Euro 2020 : पोर्तुगाल-फ्रान्स तगडे संघ कसे फसले!;पाहा व्हिडिओ

Published on : 29 June 2021, 2:48 pm

मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या युरो कप स्पर्धेत गत विजेत्या पोर्तुगालसह वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सचा खेळ खल्लास झाला. #युरो_किक या भागातून जाणून घेऊयात तगड्या संघाची रणनिती कुठं फसली.

टॅग्स :BelgiumPortugal