Video : रिटायर्ड झाल्यानंतरही वारी या होमगार्डला उर्जा देते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate, हलिमाबी कुरेशी

Video : रिटायर्ड झाल्यानंतरही वारी या होमगार्डला उर्जा देते

Published on : 9 July 2022, 12:05 pm

वारीमध्ये सेवा देणारे अनेकजण असतात. राजेंद्र अस्तकर हे होमगार्ड म्हणून वारीत सेवा देत होते. आता रिटायर्ड झाले तरी अस्तेकर वारीत कुठलिही आपेक्षा न ठेवता सेवा देतात. माऊलीच आपल्याला उर्जा देतात असं देखील ते म्हणतात.

Web Title: Even After Retirement Wari Gives Energy To This Homeguard

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top