Video : मुसळधार पावसातही या आशा वर्कर करतायेत लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : मुसळधार पावसातही या आशा वर्कर करतायेत लसीकरण

Published on : 14 July 2022, 6:16 am

राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतोय. कोल्हापूरमधील आजरा तालुक्यातील हरपवडे धनगरवाडा येथील आशा सेविका मुसळधार पावसात त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. ओढ्यांमधून वाट काढात जीवाची पर्वा न करता त्या लसीकरण करत आहेत.

Web Title: Even In Torrential Rains In Kolhapur These Asha Workers Carry Out Vaccination Work

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top