Facebook Bug | फेसबुक फॉलोअर्स घटले अन् पडला मीम्सचा पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Facebook Bug : फेसबुक फॉलोअर्स घटले अन् पडला मीम्सचा पाऊस

Published on : 12 October 2022, 4:30 pm

सकाळी अचानक अनेकांची फेसबुक फॉलोवर्सची संख्या कमी झाली आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली. इतकच नाही तर फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गचे फॉलोवर्सही कमी झाले. या समस्येमुळे काही काळ सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.