esakal | Facebook, Twitter, Instagram खरंच Ban होणारे का? पाहा व्हिडीओ...
sakal

बोलून बातमी शोधा

Video- विनायक होगाडे

Facebook, Twitter, Instagram खरंच Ban होणारे का? पाहा व्हिडीओ...

May 25, 2021

उद्या म्हणजेच 26 मेपासून इंस्टग्राम, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्स अॅप बंद होणार? आज सकाळपासून तुम्ही ठिकठिकाणी बातम्यांमध्ये हे वाक्य वाचत असाल. कालपर्यंत अशी कोणतीही चर्चा नसताना आज अचानक असं काय झालं की, सरकार या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या मुळावर उठलंय? काल ट्विटर इंडियाच्या ऑफिसवर सरकारने छापेमारी केल्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच, त्याचा या सगळ्याशी काही संबंध आहे का? नेमकं हे सगळं काय सुरुय? याविषयीच आपण आज बोलणार आहोत... 'आज काय विशेष'मध्ये...