Mon, Sept 25, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Video : Sanjay Rathod यांचं प्रकरण भयानक असल्याचं फडणवीस म्हंटले होते...
Published on : 9 August 2022, 3:02 pm
शिंदे - फडणवीस यांच्या सरकारमध्ये संजय राठोड यांचा समावेश करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमधून एका प्रकरणामुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावर फडणवीस यांनी त्यावेळी प्रतिक्रिया दिली होती.