Farmer's son's letter to Sharad Pawar: शेतकरी पुत्राची पवारांना साद, रक्ताचं पत्र महाराष्ट्रात राहणार नसल्याचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Farmer's son's letter to Sharad Pawar: शेतकरी पुत्राची पवारांना साद, रक्ताचं पत्र महाराष्ट्रात राहणार नसल्याचा निर्णय

Published on : 5 May 2023, 8:17 am

Farmer's son's letter to Sharad Pawar: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पवारांना अनेक पद्धतीने भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. त्यातीलच एका शेतकरी पुत्रानं पवारांना रक्तानं पत्र लिहिलं आणि पवारांनी त्यांचा राजीनाम्याचा निर्णय न बदल्यास तो महाराष्ट्र सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.