अंबरनाथ मध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी;पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

अंबरनाथ मध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी;पाहा व्हिडिओ

Published on : 9 September 2021, 6:52 am

अंबरनाथमध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी समोर आलीये. या फेरीवाल्यांनि पालिकेच्या अतिक्रमण विरोधाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत, मारहाणीचा प्रयत्न करण्याचा संताप जनक प्रकार समोर आलाय.

टॅग्स :Thaneambarnath