Nirmala Sitharaman : लोकसभेमध्ये महागाईचा मुद्दा निघाला आणि अर्थमंत्री विरोधकांवरच बरसल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Nirmala Sitharaman : लोकसभेमध्ये महागाईचा मुद्दा निघाला आणि अर्थमंत्री विरोधकांवरच बरसल्या

Published on : 11 February 2023, 6:56 am

लोकसभेत अर्थमंत्री सीतारामन यांनी बोलत असताना हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारवर ताशेरे ओढले. भष्टाचाराच्या मुद्द्यावर सीतारामन काँग्रेस नेत्यांवरच भडकल्या.