Kirkatwadi (Pune) : पुणे - नांदेड फाट्याजवळ कंपनीत आग, एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- फाल्गुनी रणपिसे

पुणे - नांदेड फाट्याजवळ कंपनीत आग, एकाचा मृत्यू; पाहा व्हिडिओ

Published on : 16 September 2021, 7:40 am

Kirkatwadi (Pune) : सिंहगड रस्त्यावरील नांदेड (Nanded) गावातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या भाऊ इंडस्ट्रीज इस्टेट या कंपनीला भीषण आग लागली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाची आठ वाहने घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असून अग्निशमन दलाच्या जवानांनी एक मृतदेह बाहेर काढला आहे.

Web Title: Fire Accident Kirkatwadi Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top