Flood 2022 | पूरस्थितीत बुडालेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग | Rain Update | Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Flood 2022: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग आज पाण्यात

Published on : 22 October 2022, 11:35 am

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात सकाळपासून अतिवृष्टी सुरू आहे, अंकली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मिरज - चिकोडी मार्ग पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतूक आता बंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Karnatakaflood news