esakal | Pune lockdown:लॉकडाऊनमुळे जगणं अवघड झालंय साहेब... काही तरी मदत करा..
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

Pune lockdown:लॉकडाऊनमुळे जगणं अवघड झालंय साहेब... काही तरी मदत करा..

May 12, 2021

Pune lockdown:Maharashtralockdownगेल्या दोन वर्षांपासून लॉक डाऊन सुरू झाल्यापासून लोक कलावंताच जगणं अवघड झाल आहे. त्यांना दोन वेळच्या अन्नाची देखील मारामार होऊ लागली आहे. त्यामुळे शासनाने आम्हा लोक कलावंताकडे लक्ष द्यावे, आणि आम्हाला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी लोक कलावंत प्रदीप कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.