Pradip Kurulakar प्रकरणातील तपासात फॉरेन्सिक अहवाल समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Pradip Kurulakar प्रकरणातील तपासात फॉरेन्सिक अहवाल समोर

Published on : 12 May 2023, 12:17 pm

कुरुलकर प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल तपास संस्थांना मिळाला आहे. त्या अहवालानुसार कुरुलकर यांनी ईमेल द्वारे काही माहिती पाकिस्तानला दिल्याचे निष्पन्न झाले आहे. परदेशात माहिती देण्यासाठी कुरुलकर एका ईमेल आयडीचा करत होते. त्या ईमेलमधून देशातील गोपनीय माहिती कुरुलकर यांनी दिल्याचे स्षष्ट झाले आहे.